Monday, August 17, 2020

Thursday, July 23, 2020

https://photos.app.goo.gl/qhstv9gzUiryTS3Y7 कौतूक स्वत:चे टाळा, दाविण्या वृथा ओळख गंधची फुलाचा असतो त्याच्या स्वत्वाचा मानक अवलक्षण कशास करिता दावून आपुल्या हाता जाणतील सारे सुज्ञ संवाद परस्पर होता -अरुण काकतकर.
https://photos.app.goo.gl/wXzSeT3j3HfWvSiu8 जीव कुणां जालं जर लावू घाव वृथा लागेल जिव्हारी प्रीत लया जातेच अखेरी ओढ तशीच राहते अंतरी कल्लोळ सागरी परते परी ठेवितो आर्द्रता पुळणिवरी.. -अरुण काकतकर

Wednesday, July 22, 2020

https://photos.app.goo.gl/Z7wFXeSnRCPWFMQ1A
https://photos.app.goo.gl/VhWMXyYhvQf31iDLA मराठी पंक्ती: अरुण काकतकर
https://photos.app.goo.gl/XFguNHLtkTUztLUj8 जाणून भूक नी तहान, जे पसा उघडती पूर्ण मांदियाळि त्यांना वरती, उचलिते करित सन्मान हे अखेरवेरी ऐसे, व्यस्तची राहावे जिणे कष्टसाध्य मिळवुनि दाणे, कांहीं खर्चावे दानें -अरुण काकतकर.
https://photos.app.goo.gl/GpBScT4Wx8tQto5w6 ओठांत आणितो शब्द योग्य जे असती पोटात वसविली असंख्य ज्यांची घरटी पानांवर जैसी मूक अक्षरे स्थित पुस्तक मी झालो कांहीसा तद्वत -अरुण काकतकर.

Sunday, July 19, 2020

माझे 'चित्राक्षरी' हे नाविन्यपूर्ण पुस्तक बघण्याकरितां.. https://drive.google.com/file/d/1M7pG2_WjgZgBFjP1FrUP0Bju0M1pt3iy/view?usp=drivesdk या विनामूल्य लिंक् चा copy paste करून उपयोग करा

Wednesday, January 22, 2020