https://photos.app.goo.gl/VhWMXyYhvQf31iDLA
मराठी पंक्ती: अरुण काकतकर
https://photos.app.goo.gl/XFguNHLtkTUztLUj8
जाणून भूक नी तहान, जे पसा उघडती पूर्ण
मांदियाळि त्यांना वरती, उचलिते करित सन्मान
हे अखेरवेरी ऐसे, व्यस्तची राहावे जिणे
कष्टसाध्य मिळवुनि दाणे, कांहीं खर्चावे दानें
-अरुण काकतकर.
https://photos.app.goo.gl/GpBScT4Wx8tQto5w6
ओठांत आणितो शब्द योग्य जे असती
पोटात वसविली असंख्य ज्यांची घरटी
पानांवर जैसी मूक अक्षरे स्थित
पुस्तक मी झालो कांहीसा तद्वत
-अरुण काकतकर.
Sunday, July 19, 2020
माझे 'चित्राक्षरी' हे नाविन्यपूर्ण पुस्तक बघण्याकरितां..
https://drive.google.com/file/d/1M7pG2_WjgZgBFjP1FrUP0Bju0M1pt3iy/view?usp=drivesdk
या विनामूल्य लिंक् चा copy paste करून उपयोग करा